जळगांव शहरातील मध्यवर्ती नविन बसस्थानक येथील सुविधा प्रसाधन गृहाबाबत सुविधा सॅनिटेशन सर्व्हिसेस प्रो. प्रा. जितेंद्र अरूण चांगरे यांच्या वतीने जाहीर खुलासा.
जळगांव प्रतिनिधी जितेंद्र अरूण चांगरे प्रो.प्रा.सुविधा सॅनिटेशन सर्व्हिसेस, जळगांव यांचा जाहीर खुलासा… आमची फर्म सुविधा सॅनिटेशन सर्व्हिसेसला जळगांव येथील नविन बस स्थानकावरील प्रसाधन गृह बांधणे व दुरूस्ती देखभाल सह प्रसाधन…
