छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
६३५ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ; ७०२ नागरिकांनी दिली शिबिरास भेट जळगाव प्रतिनिधी : तहसील कार्यालय जळगाव व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहर मतदारसंघासाठी छत्रपती शिवाजी महाराज…
