Category: Uncategorized

अपघाताने फोडले गुटखा तस्करीचे बिंग ; मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा घेऊन येणारी कार निंभोरा फाट्यावर पलटी, दोघे गंभीर…..!!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव कारला निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी…

रावेरच्या केऱ्हाळे येथे नशेत रक्तरंजित हत्याकांड; ग्राइंडर कटरने गळा चिरल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू…….!!

किरकोळ वादातून ६२ वर्षीय मिस्त्रीकडून खून, परिसरात खळबळ विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर तालुक्यातील केऱ्हाळे गावाच्या इंदिरानगर परिसरात मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. दारूच्या…

शेतातच उगवला नशेचा विळखा…! चिरडे शिवारातून २९.७२ लाखांचा गांजा जप्त, एकावर NDPS नुसार गुन्हा….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. शहादा तालुक्यातील चिरडे गावच्या शिवारात पिकाच्या आड बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे (हर्सावद) पोलिसांनी धडक कारवाई करत शेतातून तब्बल ५९ किलो ४४०…

आमोदा येथील तलाठी एक हजाराची लाच घेताना ACB च्या जाळ्यात…..!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल : शेताच्या सातबारा उताऱ्यावर बोरवेलची नोंद करून ऑनलाईन उतारा देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आमोदा (ता. यावल) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात…

सणासुदीच्या तोंडावर शिक्षकांच्या वेतनाचा बोजवारा; जळगाव जिल्ह्यातील ५०० शाळांचे सप्टेंबरचे वेतन रखडले, शिक्षणाधिकारी लॉगिनचा टॅब बंद असल्याने शिक्षकांमध्ये संताप

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार. जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवरात्र आणि…

मेहरूणमध्ये ‘पाठांतरातून प्रगती’चा जागर; २५० विद्यार्थ्यांना मिळालं स्मरणशक्तीचं बळ!

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे एक अभिनव शैक्षणिक पर्व सुरू झाले आहे. ‘पाठांतरातून प्रगती’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या…

एकलव्य आघाडीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी दापोरा येथील मंगल हिलाल सोनवणे यांची निवड; आदिवासी समाजातून स्वागत

जळगाव – आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य आघाडीच्या जळगाव जिल्हा सचिव पदी दापोरा (ता.जि. जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते मंगल हिलाल सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. एकलव्य वंचित आघाडीचे…

तरुणांनो, सैन्यात अधिकारी व्हायचंय? नाशिकमध्ये 19 ते 28 ऑक्टोबर मोफत SSB ट्रेनिंग, संधी सोडू नका!

नाशिकरोड – भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. NDA आणि CDS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुणे आणि नाशिक विभागातील उमेदवारांसाठी…

कांदा खरेदीत फसवणूक झालीय? 8 ऑक्टोबरपर्यंत तक्रार करा, जिल्हाधिकाऱ्यांसमोर थेट सुनावणी!

नाशिक जिल्हा प्रतिनिधी कांदा खरेदी प्रक्रियेत अनियमितता, वजनात फसवणूक किंवा दराबत तक्रार असलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले…

नाशिककर भाजले! ऑक्टोबरमध्येच पारा 35.1 वर, पावसाने तब्बल 69% हुलकावणी

नाशिक जिल्हा प्रतिनिधी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात नाशिककरांना कडक उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. मान्सूनने काढता पाय घेताच ऑक्टोबर हीटने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून, शहराचे कमाल तापमान 35.1…

You missed

error: Content is protected !!