Category: Uncategorized

वाळू साठ्यांवर एएसपी पथकाची कारवाई

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. एएसपी पथकाने नजीकपांगरी, रोहणवाडी शिवारात वाळू साठ्यावर कारवाई केली. अवैध वाळू साठवणुक विरोधात अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या पथकाने गुरुवारी एकाच दिवसात तीन ठिकाणी…

महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दहशत करत लूटमार करणाऱ्याना अटक, तालुका पोलिसांची तत्काळ कारवाई

जळगाव शहर प्रतिनिधी सागर पाटील. मध्यरात्री हॉटेल बंद करुन आणि रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनाची तोडफोड करुन त्यांच्याजवळ असलेली ७हजार ८००…

नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर

विशेष वृत्तांत विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट आकांक्षित…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय

प्रतिनिधी, निलेश खैरनार. MSRTC Student Pass: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा निर्णय असून नवीन शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक कागदी बस पास बंद करत…

जळगाव शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी ‘मिनी बायपास’ प्रकल्प आता मार्गी लागणार!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. आज शिरसोली रस्ता ते एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित १०० फुटी रस्त्याबाबत संबंधित शेतकरी व जमीन मालकांसोबत सकारात्मक आणि फलदायी बैठक संपन्न झाली. जळगाव…

महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी युपीएससीच्या २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची जळगाव येथे नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून…

पाचोरा पोलिसांची चमकदार कामगिरी

जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. पाचोरा पोलिसांनी उत्कृष्ट तपासकौशल्य व सतर्कता दाखवत राजस्थान राज्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,…

अमळनेर जवळ तिहेरी अपघात, अपघातात साखरपुड्यासाठी येणाऱ्या ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव प्रतिनिधी |सागर पाटील जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आज एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ कार, मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात…

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. पाचोरा शहरात ८ जुन रोजी रात्रीच्या सुमारास प्राॅप्रटीच्या वादावरुन शाब्दिक चकमक होवुन या वादाचा परिणाम थेट खुनात होवुन सख्ख्या भावाच्या शालकाचा खुन झाल्याची घटना उघडकीस…

गुन्हेगारीला थारा नाही, कायद्याला सर्वोच्च प्राधान्य!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगांव शहरात गुन्हेगारी, अवैध धंदे आणि अतिक्रमणाविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईची घेतलेली दखल अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. 🙏 जळगावकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याचे राज्य…

You missed

error: Content is protected !!