जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगांव शहरात गुन्हेगारी, अवैध धंदे आणि अतिक्रमणाविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईची घेतलेली दखल अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. 🙏

जळगावकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी अवैध कृत्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहील.

गुन्हेगारीला थारा नाही, कायद्याला सर्वोच्च प्राधान्य! ⚖️🚨

— सौ. दीपमाला मनोज काळे

महापौर, जळगाव शहर महानगरपालिका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!