भंडारा महिला रुग्णालय साहित्य खरेदीप्रकरणी 15 दिवसांत चौकशी करून कारवाई – मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. 9, विधान परिषद विशेष वृत्तांत : भंडारा येथील 100 खाटांच्या महिला रुग्णालयासाठी साहित्य, उपकरणे आणि मशिनरी खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर 15 दिवसांत कठोर…
