जामनेर हादरले! भुसावळ रोड हॉटेल परिसरात साडेपाच किलो गांजासह एक जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर – शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना जामनेर पोलिसांनी मोठा हादरा दिला आहे. भुसावळ रोडवरील रामा हॉटेलजवळ केलेल्या कारवाईत पोलिसांनी ५ किलो ३५२ ग्रॅम गांजा हस्तगत…
