भुसावळहून विशेष आषाढी रेल्वेने हजारो वारकऱ्यांचे पंढरपूरकडे उत्साही प्रस्थान
‘विठुरायाच्या दर्शनासाठी चला पंढरपूर’च्या जयघोषाने भुसावळ रेल्वे स्थानक दुमदुमले जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील (भुसावळ) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या उत्साहाने भुसावळ रेल्वे स्थानक भक्तिमय…
