घनसावंगी कृषी विभागात भ्रष्टाचाराचा महापूर: योजना कागदावर, अनुदान अधिकाऱ्यांच्या खिशात; आरटीआय कार्यकर्ते अनिरुद्ध साबळे यांचा घणाघाती आरोप!
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे घनसावंगी तालुका कृषी विभाग सध्या भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनला असून शासकीय योजनांचा कोट्यवधी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता मध्येच हडप केला जात असल्याचा खळबळजनक…
