जळगावच्या भंगार बाजारातील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाईचे संकेत; न्यायालयाने मुदतवाढ नाकारली….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. खंडपीठाच्या निर्णयाने महापालिकेचा मार्ग मोकळा जळगाव – शहरातील भंगार बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा चर्चेत आली आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वी या भागात जेसीबीद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई…
