कवयित्री बहिणाबाई विद्यापीठासमोरचा बस थांबा शोभेचा! जागा असूनही एसटी बसेस न थांबल्याने विद्यार्थ्यांचा संताप, बस अडवण्याचा इशारा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार. जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला बस थांबा केवळ शोभेचा ठरला आहे. जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक…
