अपघाताच्या तपासात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : चारचाकी वाहनाला झालेल्या अपघाताची चौकशी करताना महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक उघडकीस आली. निभोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन तरुणांना…
