रानभाजी महोत्सवाला जिल्हाधिकारी व महापौर यांची भेट
पारंपरिक रानभाज्या व आदिवासी संस्कृतीचा घेतला अनुभव जळगांव जिल्हा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. जळगाव पावसाळी हंगामातील पारंपरिक रानभाज्या, नैसर्गिक अन्नपदार्थ आणि आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देण्यासाठी आयोजित रानभाजी महोत्सवाला आज जिल्हाधिकारी…
