मुंबई हादरली! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात रॅपिडो चालकाचा हात; राज ठाकरेंच्या ‘त्या’ इशाऱ्याची पुन्हा चर्चा
मुंबई – बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात राजस्थानच्या कोटा पोलिसांनी अटक केलेल्या तिघांपैकी बाईक चालवणारा मुख्य आरोपी हा मुंबईत रॅपिडो…
