नगरपरिषदेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांनी आज नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या या…
