जालन्यात दुर्गामाता विसर्जन मिरवणूक जल्लोषात संपन्न; ‘दुर्गा माता की जय’च्या गजरात भक्तीचा महासागर उसळला
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहरात गेले नऊ दिवस अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची आज भावुक आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सांगता झाली. आज सकाळपासूनच शहरात विसर्जन…
