प्रवक्ता अकॅडमीच्या नॅशनल लेव्हल स्पीकिंग कॉम्पिटिशनचा नवसारीत भव्य सोहळा!
३,५०० विद्यार्थ्यांमधून नंदुरबारच्या तेजस्विनी बेहरेने मारली बाजी; पटकावली ‘इलेक्ट्रिक स्कुटी’ नवसारी विशेष वृत्तांत, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर (9175431411) ‘प्रवक्ता अकॅडमी’च्या वतीने २ ऑक्टोबर रोजी नवसारी येथे आयोजित भव्य…
