सोयाबीन तेलाचा २७१० किलो साठा जप्त; रवी ऑइल इंडस्ट्रीजचा अन्न परवाना निलंबित…!
४.८७ लाखांचा खाद्यतेल साठा FDA च्या ताब्यात; तपासणीत अन्नसुरक्षेच्या गंभीर त्रुटी उघड विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न…
