स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेची अहिल्यानगर जिल्हा त्रैमासिक बैठक राहुरी येथे संपन्न
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे आपल्या संघटनेची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी डॉ देवेंद्र शिंदे, योगेश…
