जळगांव वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम, २४ अल्पवयीन मुलांवर कारवाई, पालकांना बोलावून दिली समज
जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील कॉलेज परिसरात वाहतूक शाखेची तपासणी मोहीम घेऊन अल्पवयीन चालक तसेच इतर कलमान्वये करवाई करण्यात आली. २४ अल्पवयीन मुलांवर कारवाही करून त्यांचा पालकांना बोलवून त्यांना…
