शेठ ला. ना. सा. विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी
जळगांव प्रतिनिधी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या…
