अंतुर्लीत निराधारांसाठी प्रशासन सरसावले; बंद पेन्शन सुरू करण्यासाठी विशेष शिबिर, लाभार्थ्यांना मोठा दिलासा!
मुक्ताईनगर तहसीलचा पुढाकार; आधार कार्ड व कागदपत्र तपासणी करून मानधन सुरू करण्याची प्रक्रिया अंतुर्ली (प्रतिनिधी शाकीर शेख): शासनाच्या विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी मुक्ताईनगर तहसील कार्यालयाने मोठा पुढाकार…
