चोपडा ग्रामीण पोलिसांचा दणका! शस्त्र तस्करीचा डाव उधळला, नाटेश्वर मंदिराजवळ ३ गावठी कट्टे, ८ काडतुसे जप्त; पुण्याचे तिघे जाळ्यात
गुप्त माहितीवरून सापळा रचून कारवाई, ग्रामीण भागात अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीला अटक चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यात अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीचा डाव चोपडा ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला…
