नाशिकच्या सुरगाणा-पेठ तालुक्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; सतर्क प्रशासनाने ४ ठिकाणी बसवले सिस्मोमीटर, २४ तास नजर
नाशिक जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि डोंगराळ भाग असलेल्या सुरगाणा व पेठ तालुक्यांत सलग दोन दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवार आणि शनिवारी जाणवलेल्या…
