यावलमध्ये एलसीबीची मोठी कारवाई; देशी कट्टा व जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल – आगामी सण – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरु असलेल्या विशेष मोहिमेला यावलमध्ये मोठे यश मिळाले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा…
