महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा 2696 कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह…
