घनसांगवी प्रतिनिधी – श्रीराम गोपने.

घनसावंगी येथे आज आंतरवाली सराटी येथे दोन कोटी मराठ्यांची सभा गाजवणारे मराठयांची आन-बान शान जरांगे पाटलांचे खंदे समर्थक शिवशाहीर श्री अरविंद जी घोगरे यांचा त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शिवमय भगव्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या स्वराज्य वार्ता लाईव्ह न्युज प्रतिनिधी व भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलन जालना जिल्हा अध्यक्ष श्री अनिरुद्ध साबळे व तसेच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जालना जिल्हा सचिव व स्वराज्य वार्ता लाईव्ह न्युज घनसावंगी प्रतिनिधी श्री मेहर सिंग पावरा सर यांच्या समवेत त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सोबत सर्व मित्र परिवार होता.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!