घनसांगवी प्रतिनिधी – श्रीराम गोपने

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव येथे मोठ्या उत्साहात बाल आनंद नगरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रा.पं.सदस्य , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी ताई ग्राम रोजगार सेवक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

आनंद नगरी साठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्टॉल लावून आपला सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर गावातील सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!