जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर ‘प्लास्टिकचे डोंगर’; महानगरपालिकेच्या भूमिकेवर जनतेचा संतप्त सवाल !
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने प्लास्टिक बंदीची कितीही दवंडी पिटली तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘घड ना घड’ अशीच असल्याचे चित्र समोर आले आहे. जालना – छत्रपती…
