जळगावसाठी मोठी बातमी – ऑक्टोबर हिटने जळगावकर हैराण, अखेर ‘या’ तारखेला अवकाळी पावसाची शक्यता!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव – मागच्या काही दिवसांपासून जळगावकर ऑक्टोबर हिटच्या तडाख्याने चांगलेच हैराण झाले आहेत. दिवसा कडक ऊन आणि घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले असून, आता या…
