मुक्ताईनगर मतदार यादीत घोळ? फॉर्म नंबर ७ च्या २० हजार प्रती नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये; गौडबंगाल उघड?
(नवी मुंबई) जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाशी संबंधित भरलेले फॉर्म क्रमांक ७ च्या तब्बल २० हजार प्रती नवी मुंबई येथील APMC मार्केटमधील एका झेरॉक्स सेंटरवर…
