विधि व न्याय विभागाच्या वतीने मंत्रालयात संविधान दिनी प्रबोधन कार्यक्रम
मुंबई : संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधान दिन आणि भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या पूर्ततेचे औचित्य साधून विधि व न्याय विभागाच्या वतीने मंत्रालयात परिषद सभागृह येथे…
