अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना डिजिटल बळ
जळगाव – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या व्याज परतावा योजनेतून राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मोठा दिलासा मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १,६७० कोटी रुपयांचे सहाय्य वितरित…
