मायक्रो फायनान्सच्या दंडेलशाहीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश; मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, सर्व SP ना गुन्हे दाखल करण्याचे आदेश
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. मायक्रो फायनान्स, खाजगी फायनान्स आणि अवाजवी व सक्तीची वसुली करणाऱ्या आर्थिक संस्थांच्या दादागिरीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या अनेक वर्षांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. या…
