जामनेर शहरात मध्यवर्ती भागात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! उष्माघात की घातपात
प्रतिनिधी( महेशप्रसाद दिक्षित ) जामनेर शहरातील सुपारी बाग परिसरात एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मयत तरुणाचे नाव असून…
