दिवाळीपूर्वी गोड दिलासा! साखर टंचाई टाळण्यासाठी महाराष्ट्रातील 25% कारखाने लवकर सुरू, 20 ऑक्टोबरपासून बाजारात नव्या साखरेची आवक
मुंबई : दिवाळी सणाच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिवाळीपूर्वी साखरेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील एक चतुर्थांश साखर कारखान्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या साखर…
