शेंदूर्णी येथे शेतात लाकूड साठा जप्त ; प्रशासनाची मोठी कारवाई सुरू
तालुका प्रतिनिधी जामनेर : शेंदूर्णी शहरालगत मेणगाव रोड वर असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला शेकडो टन लाकूड साठा प्रशासनाने जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी…
