जळगावात दिवाळीचा सर्जनशील संदेश – शेठ ला. ना. सा. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून बनविले आकर्षक आकाश कंदील आणि शुभेच्छा पत्रे
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कार्यानुभव व…
