8 व्या वेतन आयोगाचा मुंबई दौरा निश्चित, 22-23 ऑक्टोबरला मोठी बैठक!
मुंबई : केंद्र सरकारच्या 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाची (8th CPC) महत्त्वाची बैठक येत्या 22-23 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत होणार आहे. कर्मचारी संघटना, पेन्शनर असोसिएशन, रेल्वे कर्मचारी फेडरेशन आणि इतर…
