शेठ ला. ना. सा.विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उदघाटन जल्लोषात संपन्न
जळगांव:- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला .ना. सा. विद्यालयात विद्यार्थांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्यात संघभावना, खिलाडूवृत्ती, नेतृत्व गुण विकसित होऊन आत्मविश्वास वाढावा या हेतूने दिनांक 9…
