श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत सुरेश नाईक यांच्या…
