प्रवज्या फाउंडेशनच्या वतीने ४५ जोडपी विवाहबद्ध
जळगांव प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील प्रवज्या फाउंडेशन आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दिनांक १६…
पहाटे २ वाजता प्रशासनाचा धडाका! प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा यावल रस्त्यावर व गरताड रस्त्यावर संयुक्त मोहीम; दोन डंपरांसह २७.५ ब्रास वाळू जप्त, ४६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस…
जळगाव शहरात पोलिसांची धडक मोहीम; सराईत गुन्हेगारांवर कारवाई, संशयितांची चौकशी सुरू
प्रतिनिधी, महेशकुमार दीक्षित. जळगाव जिल्हा पोलिसांनी शहर परिसरात आज पहाटेपासून सराईत गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्या तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींविरोधात विशेष धडक मोहीम हाती घेतली. पहाटे सुमारे ४ वाजल्यापासून सुरू झालेल्या…
मोदी सरकारची १२ वर्षे : सेवा, सुशासन, विकास आणि जनकल्याणाची अभूतपूर्व वाटचाल – केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे
चोपडा प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील जळगाव :– पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत देशाच्या विकासाला नवी दिशा देत सेवा, सुशासन, विश्वास आणि जनकल्याणाचा आदर्श निर्माण…
महायुतीच्या विजयासाठी चोपड्यात रणनीती बैठक; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे मार्गदर्शन
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. जळगाव विधानपरिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा येथे महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात…
जळगावकरांच्या साखर झोपेच्या वेळेतच जळगावात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; ३ तासांत १२५ अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी आज १६ जून रोजी भल्या पहाटे शहरात व्यापक ‘कोंबिंग…
पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !
जळगाव शहर प्रतिनिधी महेश माळी. पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची सोनपोत हिसकावून पोबारा केल्याची…
परतूर तालुक्यात गुटखा माफियांची दादागिरी; जिल्ह्यात कारवायांचा धडाका, मग परतूर पोलिसांचे अभय कोणाला ?
प्रतिनिधी, सुनील पवार. जिल्ह्यासह विविध तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांत गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू माफियांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक मोहीम उघडली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ठिकठिकाणी धाडी टाकून…
डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; आरपीएफ जवानाची प्रकृती गंभीर
विभागीय प्रतिनिधी( महेशप्रसाद दिक्षीत ) अमळनेर :- अमळनेर येथील रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे संरक्षण दल (RPF) मधील जवान जयपाल सिंह…
प्लास्टिक कव्हरला नकार; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात कागदी कव्हर बंधनकारक
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : जळगाव शहर महानगरपालिका व यूथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (योगी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “जळगाव क्लायमेट वॉरियर्स” अभियानाच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर…
