छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

६३५ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ; ७०२ नागरिकांनी दिली शिबिरास भेट जळगाव प्रतिनिधी : तहसील कार्यालय जळगाव व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहर मतदारसंघासाठी छत्रपती शिवाजी महाराज…

भुसावळहून विशेष आषाढी रेल्वेने हजारो वारकऱ्यांचे पंढरपूरकडे उत्साही प्रस्थान

‘विठुरायाच्या दर्शनासाठी चला पंढरपूर’च्या जयघोषाने भुसावळ रेल्वे स्थानक दुमदुमले जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील (भुसावळ) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या उत्साहाने भुसावळ रेल्वे स्थानक भक्तिमय…

शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत धरणगाव येथे भव्य समाधान शिबिर; २ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ जळगाव प्रतिनिधी, निलेश खैरनार. : “सामान्य नागरिकांना महसूल सेवा जलद, पारदर्शक आणि…

अंतुर्ली मुख्य रस्त्यावर दुभाजकाची गरज; अपघात टाळण्यासाठी ग्रामस्थांची तातडीची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) शाकीर शेख : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था आणि वाढती वाहतूक लक्षात घेता या रस्त्यावर तातडीने दुभाजक (डिव्हायडर) उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व…

स्वराज्य पोलिस मित्र, माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटनेमार्फत कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय सोमटणे येथील विद्यार्थिना बाळ गुन्हेगारी व सायबर सिक्युरिटी बाबत माहिती मेळावा संपन्न

प्रतिनिधी, शंकर कवाने. विशेष वृत्तांत स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ…

अमृतच्या माध्यमातून चाळीसगाव येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण (ईडीपी) बॅचचे आयोजन

जळगाव : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण (ईडीपी) बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. २४ जुलै २०२६ ते ५…

निवृत्ती वेतन धारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे सर्वसमावेशक मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक…

आदिवासी उत्पादनांच्या विपणनावर भर द्या – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

योजनांच्या परिणामाचे मूल्यांकन करा आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास करून स्वावलंबी आदर्श गावांची निर्मिती करा मुंबई : आदिवासी भागात तयार होणारी उत्पादने दर्जेदार असून त्यांचे प्रभावी आणि शाश्वत विपणन करणे ही…

शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाचा दीप अधिक उजळला

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; शिक्षणाला प्रोत्साहन देणारा मानवतावादी विद्यार्थी सेवेला समर्पित उपक्रम जळगाव : आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या माणुसकीच्या भावनेतून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला…

इको क्लबतर्फे ‘पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वाचवा’ जनजागृती अभियान

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्री संत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथील इको क्लबच्या वतीने “पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वाचवा” या विषयावर जनजागृती अभियान राबविण्यात आले.…

error: Content is protected !!