जालन्यात पशुसंवर्धन मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. पंकजा मुंडे यांच्या उपस्थिती मध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. दि. १ — महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल तसेच…

शेठ ला.ना. सा.विद्यालयात महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयात शुक्रवार दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा व जागतिक कामगार दिनाच्या…

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; तीन महिन्यांत २१७ बळी

बळीराजाची मदतीसाठी आर्त हाक; कर्जबाजारीपणामुळे व शेतीच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल ​छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा प्रतिनिधी (अनिरुद्ध साबळे): ​गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघाला आहे.…

नवीन शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांना मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. (मेहरूण): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची सभा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष…

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीचा मोठा निर्णय; शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, परिसरातील शाळाबाह्य व गरजू विद्यार्थ्यांना मोफत…

कामगार कल्याण भवन, दोंडाईचा येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन

धुळे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद बोरसे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय जळगाव अंतर्गत कामगार कल्याण भवन, दोंडाईचा येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार मेळावा आयोजन करण्यात आले. या…

जळगाव शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; महापौरांच्या हस्ते जनगणना अभियानाचा शुभारंभ

स्वराज्य वार्ता लाईव्ह, जळगाव जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळा महापौर…

परतूर तालुक्याचे माजी आमदार मा. सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

जालना जिल्हा प्रतिनिधी:- सुनील पवार. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार मा. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या रूपाने एक प्रामाणिक, सुसंस्कृत व जनतेशी घट्ट नातं जपणारं…

वडीरामसगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा; जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे: वडीरामसगाव, जालना आज १ मे, महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अत्यंत…

महापालिका कामकाजात महापौर यांच्या पतीचा हस्तक्षेप ? मनसेची आयुक्त यांना तक्रार.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- जळगाव महानगरपालिकेतील कामकाजात महापौरांच्या पतीकडून होत असलेल्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत महापालिका प्रशासनाकडे अधिकृत…

error: Content is protected !!