राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई:- राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासन आणि मध्यप्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश…

‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये स्वयंसेवी संस्था व महिला बचत गटांचा सहभाग वाढवावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. निर्मल भवन येथे…

इंडिया मेरीटाईम वीकसाठी केंद्राने मुंबईत कायमचे केंद्र उभारावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ चे आयोजन मुंबई : भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक २०२५’ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने…

पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच इतर सर्व संस्थांमधील विविध पदभरतीसाठी दिव्यांग उमेदवारांसाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे, याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग…

राज्य एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत शासन सकारात्मक – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई : राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. निर्मल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करावे. जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून त्या प्रमाणात बसेस देऊन परिवहन सेवा सक्षम करावी, असे…

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू – शालेय शिक्षण विभागाची माहिती 

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२५-२६ मध्ये हे अभियान राबविण्यासाठी ८६.७३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकष…

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे वितरण मुंबई : महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी ‘एक नंबर’ वर ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल, ती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाकडून तयारी आहे, अशी ग्वाही…

नैसर्गिक आपदाग्रस्त सर्व शेतकरी यांची शासकीय अनुदान मिळण्यात होणारी हेळसांड थांबवून, मुजोर अधिकारी यांचेवर कार्यवाई करावी अन्यथा लवकरच समस्त शेतकरी बंधू आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य यांच्या सह आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असे तहसीलदार यांना निवेदन सादर

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यात शासनाकडुन होणारे पंचनामा शासनाच्या निकाशानुसार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर अतिवृष्टी…

वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात १५ नोव्हेंबरपर्यंत टॅक्सी, रिक्षा चालकांना मीटरवर आधारित सेवा सुरू करण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. या क्षेत्रात मीटरवर आधारित टॅक्सी, रिक्षा सेवा १५ नोव्हेंबरपासून…

error: Content is protected !!