जळगाव शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; महापौरांच्या हस्ते जनगणना अभियानाचा शुभारंभ

स्वराज्य वार्ता लाईव्ह, जळगाव जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळा महापौर…

परतूर तालुक्याचे माजी आमदार मा. सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

जालना जिल्हा प्रतिनिधी:- सुनील पवार. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार मा. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या रूपाने एक प्रामाणिक, सुसंस्कृत व जनतेशी घट्ट नातं जपणारं…

वडीरामसगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा; जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे: वडीरामसगाव, जालना आज १ मे, महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अत्यंत…

महापालिका कामकाजात महापौर यांच्या पतीचा हस्तक्षेप ? मनसेची आयुक्त यांना तक्रार.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- जळगाव महानगरपालिकेतील कामकाजात महापौरांच्या पतीकडून होत असलेल्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत महापालिका प्रशासनाकडे अधिकृत…

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात उन्हाचा कहर; औसा तालुक्यातील गोद्री येथे ९ महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघाताने झोपेतच दुर्दैवी अंत

गोद्री (मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे) महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, वाढत्या तापमानाचा फटका आता निष्पाप जिवांना बसू लागला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोद्री येथे…

​सावधान! मराठवाड्यात २९ मार्च ते १२ मे दरम्यान ‘हाय अलर्ट’; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे. ​ मराठवाडा: राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत असून, हवामान विभागाने २९ मार्चपासून ते १२ मे पर्यंतचा प्रदीर्घ ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. या काळात मराठवाड्यातील…

“गोदा ते नर्मदा” या भव्य जलयात्रेचे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी धुळे येथे जल्लोषात स्वागत

धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. “गोदा ते नर्मदा” या भव्य जलयात्रेचे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी एसएसव्हीपीएस महाविद्यालय देवपूर, धुळे येथे माजी आमदार कुणाल पाटील व शहराचे आमदार अनुप अग्रवाल…

गोमातेला सन्मान मिळावा तसेच २७ एप्रिल ही तारीख  गौ सन्मान दिवस म्हणून पाळला जावा, म्हणून शिंदखेडा तहसील कार्यालयांमध्ये सर्व गोभक्त तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बजरंग दलचे कार्यकर्ते व विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आली.

धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. गो सन्मान अभियान सबंध भारतभरातील संतांच्या वतीने भारत सरकारला गोमातेला सन्मान मिळावा, यासाठी २७ एप्रिल ही तारीख व सन्मान दिवस म्हणून पाळला जावा म्हणून सबंध…

चर्मकार विकास संघातर्फे अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणास तीव्र विरोध दर्शविणारे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणास तीव्र विरोध दर्शविणारे व संविधानात असलेली पुर्वीची एकत्रित आरक्षण व्यवस्था कायम ठेवण्यात यावी, यासाठी चर्मकार विकास संघातर्फे…

उन्हाच्या तीव्रतेमुळे बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी – शहरात वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) वाहतूक सिग्नल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाकडे…

error: Content is protected !!