🇮🇳 स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षपूर्तीनिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात दिमाखदार ध्वजारोहण!
जळगाव प्रतिनिधी, निलेश खैरनार. भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षपूर्तीनिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे…
चिंचविहिरे जिल्हा परिषद शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; विद्यार्थी गुणगौरवासह शाळेच्या विकासासाठी दातृत्वाचा हात
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. राहुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहिरे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारुती नालकर…
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ लाना. सार्वजनिक विद्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.…
🇮🇳 रोटरी क्लब जळगावतर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण; तिरंगा रॅलीत ‘अल्फा पिढी’ची कर्तव्यनिष्ठेला अनोखी सलामी!
तुकाराम मुंडेंच्या कर्तव्यनिष्ठेचा विद्यार्थ्यांनी घेतला आदर्श; “मला तुकाराम मुंडे व्हायचं नाही, माझ्या क्षेत्रात त्यांच्यासारखं कर्तव्यनिष्ठ व्हायचं आहे”चा प्रेरणादायी संदेश जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर…
🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजी नगर मध्ये शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी भव्य तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग! 🇮🇳
धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. राष्ट्रध्वज तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रतीक आहे. याच राष्ट्रभावनेला जागृत करणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजी नगर मध्ये आयोजित भव्य…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा मोठा दणका; सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार…
रानभाजी महोत्सवाला जिल्हाधिकारी व महापौर यांची भेट
पारंपरिक रानभाज्या व आदिवासी संस्कृतीचा घेतला अनुभव जळगांव जिल्हा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. जळगाव पावसाळी हंगामातील पारंपरिक रानभाज्या, नैसर्गिक अन्नपदार्थ आणि आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देण्यासाठी आयोजित रानभाजी महोत्सवाला आज जिल्हाधिकारी…
दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११० व्या वार्षिक साधारण सभेत रोहित निकम यांचा सत्कार
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ११० वी वार्षिक साधारण सभा बँकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आज संपन्न झाली. सभेचे अध्यक्षपद बँकेचे चेअरमन श्री. संजयजी मुरलीधर पवार…
हणेगाव आश्रमशाळेत अन्नातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा!
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. रविवारी (९ ऑगस्ट) रात्रीच्या जेवणानंतर तब्बल ३२ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने…
इको क्लबतर्फे पानांच्या माध्यमातून ‘वंदे मातरम्’ला अनोखा सलाम!
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम साधत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुणच्या इको क्लबतर्फे ‘वंदे मातरम्’ला पानांच्या माध्यमातून अनोखा…
