ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीस सुविधा थकीत वीजबिले टप्प्याटप्प्याने भरली जाणार – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक त्या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाने यापूर्वीच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाणी स्रोताजवळ जागा उपलब्ध नसल्यास ग्रामपंचायतीच्या अन्य जागेवर सौर…
बीएमसीच्या एफ/दक्षिण विभागातील अनधिकृत बांधकामप्रकरणी चौकशी – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रातील एफ/दक्षिण विभागातील भूखंडावर अनधिकृतपणे हॉटेल सुरू असून, मालमत्ता कर थकीत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित इमारतीचे सुरू असलेले…
नमन, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी लोककलांचाही अनुदान योजनेत समावेश – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
दशावतारासह लोककला अनुदान दुप्पट; कलाकारांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होणार मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : विद्यमान लोककला अनुदान योजनेत नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार लोककला प्रकारांचाही…
संगमनेर पाणीपुरवठा योजनेतील निविदा प्रक्रियेची चौकशी करणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : संगमनेर नगर पालिकेमार्फत केंद्र पुरस्कृत सुधारित पाणीपुरवठा योजनेतील निविदा प्रक्रियेत नियमांचे पूर्ण पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, या प्रकरणाची चौकशी करून निष्कर्षानुसार उचित…
16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान बंधनकारक, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील…
नर्सिंग शिक्षणाचा विस्तार; नवीन व श्रेणीवर्धित बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची उपलब्धता वाढविणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांमधून कमी शैक्षणिक शुल्कात दर्जेदार नर्सिंग शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने…
मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, पुनर्विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि पूरनियंत्रणावर भर १३ हजार कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाला सादर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, विशेष वृत्तांत : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने पायाभूत सुविधा, पूरनियंत्रण, पुनर्विकास, आधुनिक तंत्रज्ञान, जलसुरक्षा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा आणि पारदर्शक प्रशासन यांचा समन्वय…
राज्यपालांच्या उपस्थितीत कचरावेचक महिलांसाठी टीबी मुक्त मुंबई अभियान
मुंबई, विशेष वृत्तांत : महाराष्ट्र लोकभवनच्या पुढाकाराने व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान अंतर्गत कचरा वेचक महिलांसाठी फाईन आर्ट सोसायटी चेंबूर मुंबई येथे मोफत…
व्हिबी – जीरामजी’ कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
व्हिबी – जीरामजी’ मध्ये ग्रामीण भागाच्या उत्थानाची क्षमता – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) २०२६’…
२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार – मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा संपूर्ण बस ताफा २०३५ पर्यंत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन…
