देवळाली प्रवरातील ‘त्या’ विहीरित तरुणाचा आढळला मृतदेह

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने देवळाली प्रवरा शहरातून बिरोबावाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला असून सुनील बाळासाहेब तुपे (वय ३२, रा. लाख रोड, देवळाली प्रवरा) असे…

नदीजोड प्रकल्‍प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे – महाराष्ट्राची मागणी

नवी दिल्ली – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाराष्‍ट्र दुष्‍काळमुक्‍त करण्‍याकरीता राज्य सरकारने सुरु केलेल्‍या नदीजोड प्रकल्‍पाच्‍या पुर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी विनंती राज्याच्या वतीने आज केंद्रीय जलशक्‍ती मंत्री…

आसनखेडा बुद्रुक येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महिला उद्योजकता प्रशिक्षण संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी): येथील ग्रुप ग्रामपंचायत आसनखेडा बुद्रुक आणि ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत तीन दिवसीय महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा उत्साहात…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव येथे मोठ्या उत्साहात बाल आनंद नगरीचा कार्यक्रम पार पडला.

घनसांगवी प्रतिनिधी – श्रीराम गोपने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव येथे मोठ्या उत्साहात बाल आनंद नगरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रा.पं.सदस्य…

शिवशाहीर श्री अरविंद जी घोगरे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शिवमय भगव्या कोटी कोटी शुभेच्छा

घनसांगवी प्रतिनिधी – श्रीराम गोपने. घनसावंगी येथे आज आंतरवाली सराटी येथे दोन कोटी मराठ्यांची सभा गाजवणारे मराठयांची आन-बान शान जरांगे पाटलांचे खंदे समर्थक शिवशाहीर श्री अरविंद जी घोगरे यांचा त्यांच्या…

जि.प प्रा.शा.म. चिंचोलीवाडी येथे माजी विद्यार्थी सोहळा उत्साहात संपन्न

घनसांगवी प्रतिनिधी – श्रीराम गोपने. मच्छिंद्रनाथ चिंचोली वाडी (ता. घनसावंगी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित…

महानगरपालिका निवडणूक मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत आदेश जारी

जळगाव :- जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून राज्य निवडणूक आयोगाने जळगाव महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. या निवडणुकीसाठी १५…

शेठ ला. ना. सा.विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उदघाटन जल्लोषात संपन्न

जळगांव:- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला .ना. सा. विद्यालयात विद्यार्थांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्यात संघभावना, खिलाडूवृत्ती, नेतृत्व गुण विकसित होऊन आत्मविश्वास वाढावा या हेतूने दिनांक 9…

महाराष्ट्र सदनात मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन

महाराष्ट्र सदनात मराठी संस्कृतीची मेजवानी मनाला सुखद धक्का देणारी– अभिनेते भरत जाधव. नवी दिल्ली : एक कलाकार म्हणून कलेविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी बोलताना मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त न करण्याजोगा…

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेचे उपाध्यक्ष श्री पंडित बाळासाहेब यांचा वाढदिवस उत्साहात मित्र परिवाराकडून साजरा

घनसांगवी प्रतिनिधी :- श्रीराम गोपने. घनसावंगी येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जालना उपाध्यक्ष श्री पंडित बाळासाहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी उपस्थित स्वराज्ये वार्ता लाईव्ह न्युज मराठवाडा प्रतिनिधी व…

error: Content is protected !!