भरती प्रक्रियेतील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई – मंत्री उदय सामंत

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई, दि. ७ : जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पूर्नपडताळणी करण्याचे आदेश दिले जातील. तसेच मुंबई महापालिका आयुक्तांकडून बनावट…

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई, दि.7 :- अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी अपेक्षित निधी मिळावा यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी निधीची मागणी पुरवणी मागणीतून पूर्ण…

जल जीवन मिशन अंतर्गत योजनेतील प्रगती पथावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई, दि. ७ : राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत एकूण ५१,५५८ योजना मंजूर असून २५ हजार ५४९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित प्रगतीपथावर असलेली…

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशी नंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई, दि. ७ : जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा आणि बोदवड तालुक्यातील घाणखेड येथे १५ वा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विकास कामांमध्ये…

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई, दि. ७ : राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील…

खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा योजना ;  31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

जळगाव : खरीप हंगामातील अनियमित पावसामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे 2025 सालासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. विमा हप्ता व रक्कम निश्चित…

मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव : कृषी विभागाकडून एकात्मिक व्यवस्थापनाचे आवाहन

जळगाव : – जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मक्याच्या पिकांवर नव्याने अमेरिकन लष्करी अळीचा (Fall Armyworm) प्रादुर्भाव आढळून येत असून, या कीडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले…

शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ नियोजनासाठी सहविचार सभा संपन्न

जळगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे नियोजन व आयोजन संदर्भात सहविचार…

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात 4 शिपाई पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी निविदा प्रक्रिया सुरु

जळगाव : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव येथे शिपाई (बहुउद्देशीय गट-ड कर्मचारी) या कंत्राटी स्वरूपातील पदांच्या भरतीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. एकूण ४ रिक्त पदे ही ११ महिन्यांच्या…

भुसावळ तालुक्यात ८ जुलै रोजी सरपंच पद आरक्षणासाठी सोडत सभा 

जळगाव : भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाबाबतची सोडत सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी दिनांक…

error: Content is protected !!